Monsoon Session 2023 : राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांटा अजित पवार गटाला पाठिंबा : ABP Majha

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय..  शहापूर तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय अशी प्रतिक्रिया दौलत दरोडा यांनी दिलीये 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola