Mohit Kamboj Tweet : मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, NCPवर अप्रत्यक्ष टीका

Continues below advertisement

मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून केलेलं ट्वीट आता डीलीट केलंय. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं होतं... मात्र वरिष्ठांच्या तंबीनंतर मोहित कंबोज यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करणारं ट्वीट डिलीट केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram