Mohit Kamboj Vs Ajit Pawar:मुख्यमंत्री होण्यासाठी45 नव्हे तर 145आमदार लागतात,मोहित कंबोज यांचं ट्विट
Continues below advertisement
मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात. भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट. आज सकाळी लालबागच्या राजासमोर अजित पवारांच्या कार्यकर्त्याने अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी चिठ्ठी अर्पण केल्यानंतर वाद सुरु.
Continues below advertisement