Mohan Bhagwat : रोज नवीन मुद्दा उकरुन काढणं चुकीचं, संघ यापुढे मंदिरांसाठी आंदोलनात उतरणार नाही
Continues below advertisement
"रोज नवीन मुद्दा उकरुन काढणं चुकीचं, संघ यापुढे मंदिरांसाठी आंदोलनात उतरणार नाही" असं वक्तव्य मोहन भागवत यांनी संघाच्या कार्यक्रमात केलं.
Continues below advertisement