
MNS Raju Patil : मंत्रिमंडळ विस्तारावरुन राजू पाटलांचा टोला, तुमचं सगळं ओके जनतेच्या प्रश्नाचं काय?
Continues below advertisement
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख सुरू असल्यानं सर्व स्तरातून टीका सुरू झालेय... केवळ विरोधकच नव्हे तर सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनीही आता सरकारला ट्विटरवरून खोचक सवाल विचारले आहेत... तुमचं सगळंं ओके पण लोकांच्या समस्येकडे कोण पाहणार असा प्रश्न राजू पाटील यानी विचारलाय.
Continues below advertisement