MNS Raj Thackeray Sabha Thane : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा, पदाधिकाऱ्यांची भेट घेणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता राज ठाकरे ठाण्यात पोहोचतील. ठाण्यातील नौपाडा इथल्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच येणाऱ्या पदवीधर आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola