
MNS Gudi Padwa Melava : दादरच्या शिवाजीपार्कवर उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा
Continues below advertisement
दादरच्या शिवाजीपार्कवर उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्यासाठी मनसेच्या वतीने जोरदार तयारी केली जात आहे.
Continues below advertisement