MNS Bhonga Diwali 2022 : तुम्हाला फटाक्यांचा त्रास होतोय, आम्हाला भोंग्यांचा किती होत असेल - मनसे
विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल, आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठीकाणी सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे.