Eknath Shinde गटाचे आमदार प्रकाश सुर्वें विरोधात MNS आक्रमक,पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात दहिसर मध्ये मनसे आक्रमक मनसे नि आमदार प्रकाश सुर्वेचा विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी 3 पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार