MLC Election Amravati : अमरावती पदवीधर मविआचे धीरज लिंगाडे यांच्यात कांटे की टक्कर
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 03:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती पदवीधर निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि मविआचे धीरज लिंगाडे यांच्यात कांटे की टक्कर. दोघांनाही पहिल्या फेरीत बरोबरीची मते.