Vaibhav Naik : आमदार वैभव नाईक यांची मालमत्तेसंदर्भात चौकशी होणार, राजन साळवींना देखील नोटीस
Continues below advertisement
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार वैभव नाईक यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे.. २००२ ते २०२२ या 20 वर्षांच्या कालावधीत जमवलेल्या मालमत्तेसंदर्भात वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे.. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना देखील एसीबीनं नोटीस धाडून आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांनी एसीबीकडे वेळ वाढवून मागितली आहे..
Continues below advertisement