Sunil Shelke :आमदार सुनील शेळके यांची विधानभवनाच्या गेटपासून ते सभागृहापर्यंत मॅरेथॉन दौड :ABP Majha
विधानसभेत पोहोचायला उशीर झाल्याने मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची विधानभवनाच्या गेटपासून ते सभागृहापर्यंत मॅरेथॉन दौड सुरु झाली.. सुनील शेळके जल जीवन मिशन संदर्भात लक्षवेधी मांडणार होते... सभागृहात लक्षवेधीसाठी नाव पुकारल्यानंतर सुनील शेळके सभागृहात उपस्थित नव्हते त्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आपलं नाव लक्षवेधीसाठी पुकारण्यात आल्याचं सांगितलं त्यानंतर ते धावत लक्षवेधीसाठी सभागृहात पोहोचले... आणि काही वेळापूर्वी त्यांनी लक्षवेधीही मांडली