MLA Security Special Report : सर्वसामान्यांच्या पैशातून आमदारांना सुरक्षा, पोलिसांवरही अतिरिक्त ताण
MLA Security Special Report : बंड संपलं, सत्तांतर झालं... तरीही आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा कायम आहे. मंत्री महोदयांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली जातेय. त्यावरचा लाखो रुपयांचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशातून होतोच आहे आणि याचा ताण पोलिसांवरही पडतोय.
Tags :
ABP Majha LIVE Abp Maza Live Special Report Aurangabad Abp Maza Marathi Live Special Report ABP Maza