Ravi Rana on Uddhav Thackrey : उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा- आमदार रवी राणांचं वक्तव्य
Continues below advertisement
सर्व घोटाळ्यांची लिंक मातोश्रीवर जात असेल तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा असं खळबळजनक वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलंय.
Continues below advertisement