Pratap Sarnaik : शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईकांना टॉप सिक्युरिटी प्रकरणी दिलासा
Continues below advertisement
टॉप सिक्युरिटी प्रकरणी शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईंना दिलासा मिळालाय. पोलिसांनी या प्रकरणी सी समरी अहवाल सादर केला, ज्यामध्ये प्रताप सरनाईकांविरोधातले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलंय.
Continues below advertisement