Nitesh Rane On Aaditya Thackeray : आमदार नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा : ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय..  आता आम्हाला गौप्यस्फोट करायला लावू नका.. आम्ही गौप्यस्फोट केला तर यांना पळताभुई थोडी होईल असा इशारा त्यांनी दिलाय...  तसेच आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करायला हवी अशी मागणीदेखील त्यांनी केलीये..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram