MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीसाठी आता सुुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिली मुदतवाढ

Continues below advertisement

आमदार अपात्रता सुनावणीसाठी आता सुुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना मुदतवाढ दिलीय. सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिलाय. विधानसभा अध्यक्षांनी ३ आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती. मात्र कोर्टाने १० जानेवारीपर्यंतच वेळ दिलाय. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात २ लाख कागदपत्रं आहेत. त्यामुळे निकाल द्यायला वेळ लागेल असं अध्यक्षांनी म्हटलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram