Bachchu Kadu : सात ते आठ आमदार आमच्या संपर्कात, आमदार बच्चू कडू यांचा दावा
Continues below advertisement
Bachchu Kadu : माझ्या संपर्कात सात ते आठ आमदार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय. तसेच आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय, असंही ते म्हणालेत.
Continues below advertisement