Jalyukt shivar | जलयुक्त शिवार चौकशीवरुन राज्यात राजकारण तापलं; भाजप, आघाडी सरकार आमने-सामने

संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही या श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola