Uddhav Thackeray गटाकडून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा गैरवापर, शिंदे गटाकडून आरोप
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यासाठीच धनुष्यबाण चिन्हाबाबत ताताडीनं निर्णय द्यावा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून चार ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे.
Tags :
ABP Majha LIVE Dasara Melawa Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Shivsena Eknath Shinde ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News Eknath Shinde