Mira - Bhayandar : मीरा रोडमध्ये भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न? अज्ञातांकडून पोस्टरबाजी

Continues below advertisement

मीरा - भाईंदरमध्ये भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञातांनी मीरा - भाईंदरमध्ये पुढचा आमदार उत्तर भारतीयच होणार अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. मराठी एकीकरण समितीकडूव या संदर्भात नवघर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram