Deepak Kesarkar Threat : मंत्री दीपक केसरकरांना खंडणीसाठी धमकी, धमकी देणाऱ्या अटक : ABP Majha
Continues below advertisement
मंत्री दीपक केसरकरांना खंडणीसाठी धमकी. मलबार हिल पोलिसांकडून धमकी देणाऱ्या प्रदीप भालेकरला अटक. काही दिवसांपूर्वी भालेकर याने केसरकर यांच्या कार्यालयातील व्यक्तीकडे केली होती 45 हजारांची मागणी.
Continues below advertisement