Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर यांच्या टी शर्टवर शिवसेना आणि धनुष्यबाण
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर MCA च्या APEX काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेत. त्यानिमित्तानं वर्तमानपत्रात पहिल्या पानावर त्यांची जाहिरात छापून आलीये. यामुळे नार्वेकर सक्रिय राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झालीय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement