Milind Deora Congress : काँग्रेसचे मिलिंद देवरा भाजप आणि शिंदे गटाच्या संपर्कात : ABP Majha
मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार ही केवळ विरोधकांनी पसरवलेली अफवा, देवरांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया.