Mihir Kotecha : मिहीर कोटे यांचा उमेदवारी अर्ज भरताना धक्काबुक्कीचा प्रकार : ABP Majha
Continues below advertisement
महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा उमेदवारी अर्ज दाखल
मिहीर कोटेचा ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार
मिहीर कोटेचांचा अर्ज भरताना देवेंद्र फडणवीस उपस्थित दाखल
कोटेचा यांच्या रॅलीत कोळी बांधव सहभागी
Continues below advertisement