MVA Mahamorcha : मविआच्या नेत्यांची बैठक, संजय राऊत, अजित पवारांसह नेते उपस्थिती

MVA Mahamorcha :  मविआच्या नेत्यांची बैठक, संजय राऊत, अजित पवारांसह नेते उपस्थित आहेत.  राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola