Uddhav Thackeray :मातोश्री बंगल्यावर मराठवाडा पदाधिकाऱ्यांची बैठक, ४० आमदारांविरोधात ठाकरे आक्रमक
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray : मातोश्री बंगल्यावर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यासाठी खलबतं सुरु आहेत. बंडखोरी केलेल्या ४० आमदारांविरोधात ठाकरे आक्रमक झालेले पाहायल मिळाले.