Devendra Fadnavis On Sanjay Raut : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा राऊतांना टोला
'सकाळी ९ वाजता टीव्हीवर साहित्य ओसंडून वाहतं' , साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा राऊतांना टोला , राजकीय साहित्यिकांचीही संख्या वाढली- देवेंद्र फडणवीस