Marathi Actor : 'मुलगी झाली हो' मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून!
Continues below advertisement
'मुलगी झाली हो' मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी, 'हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून!' अशी प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement