Sanjay Shirsat OnMaratha Reservation:मराठा आरक्षणाला थोडा वेळ लागला तरी चालेल,आरक्षण कायमस्वरुपी हवं
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणाला थोडा वेळ लागला तरी चालेल पण हे आरक्षण कायमस्वरुपी हवं असं मत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.