curative petition वरनिर्णय येण्याची शक्यता,न्यायमूर्ती कौल यांचा कामाचा शेवटचा दिवस : ABP Majha
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या क्युरेटीव्ह याचिकेवर उद्या निकालाची शक्यता.. न्यायमूर्ती संजय कौल यांच्या कामकाजाचा उद्या शेवटचा दिवस असल्याने, निवृत्तीपूर्वी न्यायमूर्ती निकाल देण्याची शक्यता...
Continues below advertisement