Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी इथे मराठा आंदोलकांनी हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी इथे मराठा आंदोलकांनी हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली
मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने फसवल्याची भावना
हसन मुश्रीफ शासकीय कामासाठी पाटगावला जात असताना अडवला ताफा
हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाच्या भावना घेतल्या समजावून