OBC Maratha Samaj : मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही, 20 जानेवारीला होणार आंदोलन

Continues below advertisement

मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही, दोन्ही समाजाच्या समन्वयांकडून पोलिसांकडे परवागीसाठी पत्र, २० जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं मुंबईत आंदोलन. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram