Mangal Prabhat Lodha :राज्यातील अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता : मंगलप्रभात लोढा
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 03:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. महिला बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी असं वक्तव्य केलं आहे. बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी विशेष पथक नेमणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.