KCR On INDIA : महाराष्ट्रात अनेक पक्षांचे तुकडे, केसीआर यांची 'इंडिया'वर टीका
के चंद्रशेखर राव यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन. अंबाबाईचं दर्शन घेऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात. महाराष्ट्रात अनेक पक्षांचे तुकडे, केसीआर यांची 'इंडिया'वर टीका
Tags :
Sangli Ambabai Darshan KCR Kolhapur Tika K Chandrasekhar Rao Maharashtra INDIA Party Fragments