Manoj Jarange : 'सरकारने प्रामाणिकपणे सभागृहात उत्तर देऊन कायदा पारित करावा' : मनोज जरांगे
Continues below advertisement
उपोषण सोडताना जे ठरलं होतं ते उत्तर सरकारने प्रामाणिकपणे सभागृहात द्यावं आणि कायदा पारित करावा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसंच स्वतंत्र म्हणजे नेमकं कसं आरक्षण हे स्पष्ट करा, असंही जरांगेंनी म्हटलं. तसंच त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी
Continues below advertisement