Manoj Jarange : मराठा आंदोलनाला गालबोट लावणाऱ्यांना सोडणार नाही : मनोज जरांगे : ABP Majha
मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा टप्पा पार पडला असून, जरांगे अंतरवाली सराटीत दाखल झालेय.. दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याबाबत मनोज जरांगेंशी बातचीत केलेय प्रतिनिधी रवी मुंडे यांनी