Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गुलटेकडी मार्केटयार्ड बंद : ABP Majha
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डने आज बंद पुकारलाय.. सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेत... सकाळी १० वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे...
दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी
Continues below advertisement