Manoj Jarange : मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली, आंदोलन करताना सावध राहा : मनोज जरांगे

मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीए . आजपासून गावोगावी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत रास्तारोको आंदोलन करा,  असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय.  दरम्यान आजच्या रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आलीए.... CRPC १४९ अन्वये नोटीस जारी करण्यात आलीए.... 'प्रत्यक्ष आंदोलन  केल्यास अथवा करुन घेतल्यास कारवाई होणार असं नोटीसमध्ये म्हंटलंय.....दरम्यान आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्ला जरांगेंनी दिलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola