Manoj Jarange On OBC :ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या वाटेत येऊ नये,मराठा समाजाच्या पाठीशी राहावं
Continues below advertisement
आता बातमी मराठा आरक्षणाविषयी.... सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे सध्या राज्यभर दौरेे करतायत. पंढरपूरमध्ये एबीपी माझाशी बोलताना जरांगेंनी ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या वाटेत येऊ नये, असं वक्तव्य केलंय. ओबीसी नेत्यांच्या मतदार संघातील मराठा समाज नाराज असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय.
Continues below advertisement