Manoj Jarange Maratha Reservation : शिंदे-फडणवीसांनी आता शहाणा व्हाव,मनोज जरांगेंचा सल्ला :ABP Majha
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे आजही ठाम आहेत. त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले होते मात्र जमावबंदीचे आदेश असल्याने मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आदेश देत ते भांबेरी गावातून अंतरवाली सराटीत दाखल झाले....अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचं आंदोलन सुरूच आहे....
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबड येथे मध्यरात्री 1 वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्यात आलीये.. तर मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement