Manoj Jarange Exclusive : आक्रमक जरांगेंच्या डोळ्यात घळाघळा पाणी, विजयानंतर पहिली मुलाखत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द केला. या विजयानंतर मनोज जरांनी पहिल्यादा एबीपी माझाशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांच्याशी केलेली बातचीत