Manohar Joshi LIVE Update : मनोहर जोशींच्या पार्थिवावर दुपारी 2 नंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे तीन वाजता निधन झालं. त्यांचं पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून माटुंगा परिसरात त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. जोशींच्या निवासस्थानाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी