
Manohar Joshi Hinduja Hospital : मनोहर जोशींचं पार्थिव मांटुग्यांची निवासस्थानी ठेवणार : ABP Majha
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे तीन वाजता निधन झालं. त्यांचं पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून माटुंगा परिसरात त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. जोशींच्या निवासस्थानाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी
Continues below advertisement