Manisha Kayande On BJP : भाजप बेगाने के शादी मे अब्दुल्ला दिवाना, त्यांचा मेळाव्याशी काय संबंध?
Continues below advertisement
भाजप बेगाने के शादी मे अब्दुल्ला दिवानात्यांचा मेळाव्याशी काय संबंध आहे भाजपने आपल्या नेत्यांच बघावं आपल्या पक्षात पंकजा मुंडे इतक्या नाराज आहेत, त्यांच्या दसरा मेळाव्यात त्या काय बोलल्या हे बघा, कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे स्क्रिप्ट घेऊन बोलत नव्हते. उद्धव ठाकरे काल मनातले विचार घेऊन सर्वांसमोर बोलत होते. अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv BJP Shivsena Eknath Shinde ABP Maza Live Marathi News 'Eknath Shinde