Mangalprabhat Lodha : भाजपचा विजय कोकण मतदार संघात झाल्याचा आनंद, मविआला आणखी धक्के मिळतील
भाजपचा विजय कोकण मतदार संघात झाला आनंद आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृतवाखालील चांगलें प्रयत्न केले होते. अजून महाविकास आघडीला धक्के मिळतील. इतर ही चार ठिकाणी आमचा विजय होइल
Tags :
Vijay Anand Devendra Fadnavis BJP Mahavikas Aghadi Konkan Constituency Under Leadership Good Effort Shocks Our Victory