Mangal Prabhat Lodha : ज्याप्रमाने महाराजांची अग्र्याहुन सुटका, तशी शिंदेंची सुटका - मंगलप्रभात लोढा
abp majha web team
Updated at:
30 Nov 2022 10:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMangal Prabhat Lodha : छत्रपती शिवरायांवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रणकंदन सुरुच असतानाच आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोढा यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारची तुलना औरंगजेबाशी केली आहे. आज 363 वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिंदे व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.