Nana Patole: ममता बॅनर्जींचं वक्तव्य म्हणजे देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा प्रकार- नाना पटोले ABP Majha

Continues below advertisement

"ममता बॅनर्जी यांनी मुंबईला येऊन जे वक्तव्य केलं ते एक प्रकारे देश विकणार्‍यांची साथ देण्याचा प्रकार होता. सामना ने आज जी भूमिका मांडली ते देश हितासाठी मांडलेली आहे ते कोणते सरकार वाचवण्यासाठी मांडलेली भूमिका नाही" नाना पटोले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram