Congress : मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर प्रचारासाठी मुंबईत येणार
abp majha web team
Updated at:
06 Oct 2022 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरलेले मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर प्रचारासाठी मुंबईत येणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. खर्गे शुक्रवारी तर थरूर शनिवार, रविवार मुंबईत असणार आहेत.