Majha Maharashta Majha Vision | हे सरकार म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिप : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'मुख्यमंत्री असताना जे व्हिजन मी मांडत होतो. तेच व्हिजन माझं आताही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी, महाराष्ट्र तोच आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तिच आहेत. त्यामुळे ज्या रोलमध्ये असेल त्या रोलमध्ये जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करत राहणार आहे.' एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Majha Maharashta Majha Vision 2020 Majha Maharashta Majha Vision Former Chief Minister Of Maharashtra Devendra Fadnavis Maharashtra Politics Devendra Fadnavis Coronavirus